आर्टिस्ट सुरेश पेठे
होय ही माझी वेब साईट आहे. ह्या माझ्या वेबसाईट वर आपणा सर्वांचे स्वागत आहे. माझे वा माझ्या मुळे वगैरे, म्हणून जे काय असेल ते सर्व ह्या वेब साईट वर आणण्याचा माझा मानस आहे.
मी त्या साठी माझे म्हणजे काय काय असा सहज विचार करीत असतांना अनंत गोष्टी माझ्या मनात गर्दी करू लागल्या आणि सगळ्यांनाच ह्या वेब साईट वर यायचंय. मी म्हटले या, माझी काहीच हरकत नाही पण इथे जरा एकत्र जमून आपले अस्तीत्व तर दाखवाल ना ?
सेलीब्रीटींच्या बरोबर फोटोत यायचे असले की कसा प्रत्येक जण पुढे पुढे येत असतो तस्से केले बघा ह्या सगळ्यानी. संधी तर सगळ्यांना द्यायचीय पण...... जमवू आपण सारे,
घाई नको शांतता राखा म्हणजे झाले.
आपला,
सुरेश पेठे